IPO ALERT : Varyaa Creation LTD, Shivam Chemical Ltd, आणि Emmforce Autotech ! सलग तीन कंपनीचे IPO 22 ते 25 एप्रिल च्या दरम्यान ओपन होणार. पैसे ठेवा तयार!

IPO ALERTS : एप्रिल महिन्याचा शेवट गुंतवणूकदारासाठी गोड होणार आहे …कारण पुन्हा एकदा त्यांना कमाईचा मोका मिळणार आहे. 22 ते 25 एप्रिल च्या दरम्यान तीन कंपनीचे. IPO BSE SME बोर्ड वर पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये  Varyaa Creation LTD, Shivam Chemical Ltd, Emmforce Autotech या कंपन्यांचा समावेश आहे.

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच bharti hexacom, Ramdevbaba Solvent सारख्या अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदाराला नफा मिळवून दिला आहे. या आठवड्यात सलग तीन कंपन्या त्यांचे IPO सबस्क्रीप्शन साठी खुले करत आहेत. त्या विषयी माहिती आपण घेऊन.

 Varyaa creations IPO :

सोमवार 22 एप्रिल ला वर्या क्रिएशनचा ( Varyaa Creation ) IPO उघडणार आहे. आणि 25 एप्रिल ला बंद होणार आहे. या कंपनीचा सोने (Gold), चांदी ( silver)आणि मौल्यवान रत्न चा होलसेल बिझनेस आहे. वर्या क्रिएशनचा (Varyaa Creation) IPO चा आकार 20.10 करोड रुपये आहे. आणि या कंपनीच्या IPO ची प्राईम बँड प्रती शेअर्स 150 रू निश्चित करण्यात आली आहे. या IPO मार्फत कंपनी 13,40,000 शेअर्स ची विक्री करणार आहे. वर्या क्रिएशनचा. लि. कंपनीच्या IPO ची  1000 शेअर्सची लॉट साईज आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराला कमीत- कमी 1.50 लाख रुपयापर्यंत या IPO मध्ये आपली गुंतवणूक करावी लागणार आहे.

वर्या क्रिएशनचा. लि. कंपनी ( Varyaa Creation ) चे शेअर्स BSE SME  मार्केटमध्ये लिस्टिंग 30 तारखेपर्यंत होण्याचा अंदाज आहे.

Shivam Chemicals IPO

शिवम केमिकलचा Shivam Chemicals IPO मंगळवारी 23 एप्रिल रोजी एस SME मार्केट मध्ये सबस्क्रीप्न साठी उघडेल. या कंपनीच्या IPO ची साईज 20.18 करोड रुपये आहे. इच्छुक गुंतवणूकदार या IPO मध्ये 25 एप्रिल पर्यंत बोली लावू शकतात. 2010 मध्ये स्थापन झालेली शिवम केमिकल Shivam Chemicals.LTD कंपनी ही केमिकल प्रॉडक्ट उत्पादन व  मार्केटिंग करते. शिवम केमिकल Shivam Chemicals.LTD IPO ची किंमत प्रतिशर 44 रुपये आहे. आणि लॉट साइज 3000 शेअर्स चा आहे.. तर 45,87,000 नवीन शेअर्स मार्केटमध्ये असणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदाराला कमीत- कमी 1,32,000 रुपये चे गुंतवणूक करावी लागेल. ह्या पण कंपनीचे BSE SME मार्केटमध्ये 30 एप्रिल पर्यंत शेअर्स लिस्टिंग होण्याचा अंदाज आहे. (IPO ALERTS)

Shivam Chemicals IPO
Image credit:Shivam Chemicals Ltd home site

 

Emmforce Autotech IPO

या पण कंपनीचा आयपीएल BSE SME मार्केटमध्ये 23 एप्रिल ते 25 एप्रिल च्या दरम्यान उघडा राहणार आहे. Emmforce Autotech IPO  साईज 53.90 करोड रुपये आहे. तर प्राईम बँड प्रति शेअर्स 93 ते 98 रुपये किंमतीच्या दरम्यान राहणार आहे. कंपनीने या ipo च्या माध्यमातून 54,99,600 नवीन शेअर्स गुंतवणूकदाराला उपलब्ध करून दिले आहेत. Emmforce Autotech IPO लोटस आईचा विचार केला तर  गुंतवणूकदाराला 1200 शेअर्स ची बोली लावी लागणार आहे. त्यानुसार कमीत कमी गुंतवणूक 1,17,600 रुपये करावी लागणार आहे. या कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये 30 एप्रिल पर्यंत लिस्टिंग होतील.

हे पण वाचा: Vodafone Idea FPO : वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी 10 आणि 11 रुपये किंमतीच्या बँडवर (FPO) च्या माध्यमातून उभारणार 18000 कोटीचा निधी!

Emmforce Autotech IPO
Credit: Emmforce Autotech home site

 

 

( टीप- शेअर बाजार किंवा आयपीओ मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Scroll to Top