Realme12X 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च ; 45W फास्ट चार्जर सह 10999 रू किंमती पासून ग्राहकांना मिळणार!

 

Realme12X 5G smartphone:

स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आज realme या कंपनीने 5G फोन भारतात लॉन्च केला आहे. त्याची किंमत अगदी ग्राहकांना परवडेल अशी ठेवण्यात आली आहे. Realme12X 5G असे फोनचे नाव असून 45W support charger आहे. त्याशिवाय आपण मध्ये 50MP AI camera,IP54 वॉटर रेझिस्टन्सड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि 128GB स्टोरेज, एकूण 16GB रॅम पर्यंत अतिरिक्त 8GB डायनॅमिक रॅमसह वाढवता येणारी सर्वसमावेशक कॅमेरा प्रणाली आहे.

Realme12X 5G भारतातील किंमत काय आहे?

 

 

1711739251198c52d1212d29549789c50c177a13dfdad.png
     Image credit : REALME home site

Realme12X 5G फोनच्या 4GB RAM/128GB STOREG असणाऱ्या मॉडेल ची किंमत 11999रू आहे तर 6GB RAM/ 128GB STOREG ची किंमत 13499 रुपये तसेच 8GB RAM/128GB SROREG असणाऱ्या मॉडेलची किंमत14999 रुपये आहे.
हा स्मार्टफोन अधिकृत विक्री आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून Realme अधिकृत साइटवर व फ्लिपकार्ट वर सुरू झाली आहे. त्याचबरोबर 5 एप्रिल ला यावर special sale offer मिळणार आहे.

जाणून घ्या Realme12X 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये !

 

1711963440588669c442afd7f44d397e8bdda79f1b5ed.jpg
          realme 12X 5G home site

6.72 inch FHD+डिस्प्ले व Media Tek Dimensity 6100+ 5G processor हा (REALME 12X 5G) सपोर्ट करतो. स्वयंचलित 4G व 5G दरम्यानचे कार्यक्षम नेटवर्क उपलब्ध होते. दीर्घकाळापर्यंत टिकणारी 5000mAh बॅटरी या फोनमध्ये आहे. या व्यतिरिक्त चार्जिंग दरम्यान अधिक सुरक्षेसाठी या फोनमध्ये पाच-कोर सुरक्षा प्रणाली उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Scroll to Top