SSC GD ANSWER KEY 2024 : GD CONSTABLE ANSWER KEY;
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत (SSC) देशभरातील परीक्षा केंद्रावर 20 फेब्रुवारी ते 30 मार्च 2024 या कालावधीमध्ये सैन्य दलातील वेगवेगळ्या पदांच्या परीक्षेचे आयोजन केले होते. यामध्ये जीडी कॉन्स्टेबल पदाची एकूण पदे 26146 आहेत. परीक्षा दिलेल्या उमेदवारांची आता निकालाची प्रतीक्षा संपली आहे. बुधवार 03 एप्रिल ला ANSWER KEY स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC ) ने त्यांच्या अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.
ही Answer key उमेदवार आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करून त्यांनी सोडवलेल्या प्रश्नांची उत्तरे जुळवू शकतात. Answer key मध्ये दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराचे समाधान झाले नाही, तर त्यावर तक्रार/अपेक्षा उमेदवार 10 एप्रिल पर्यंत नोंदवू शकतात.
SSC GD कॉन्स्टेबल Answer Key कसी डाउनलोड करावी ?
SSC GD कॉन्स्टेबलची Answer Key डाऊनलोड करण्यासाठी प्रथम उमेदवारांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ssc.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.
- संकेतस्थळाच्या मुख्य पेजवर SSC GD ANSWER KEY नावाची लिंक देण्यात आली आहे उमेदवार ने तिथे क्लिक करावे.
- त्यानंतर लॉगिन तपशील भरून माहिती सबमिट करावी.
- माहिती सबमिट करताच समोर Answer key की उपलब्ध होते, तिथून ती तुम्ही डाऊनलोड करा.
त्याच ठिकाणी उमेदवाराला तक्रार/अपेक्षा नोंदवण्यासाठी एक विंडो देण्यात आलेले आहे. Answer key मध्ये दिलेल्या चुकीच्या प्रश्नाबाबतीत उमेदवार विहित शुल्क भरून 10 एप्रिल पर्यंत आपली तक्रार नोंद होऊ शकतो.