Yamaha Aerox 155 Version S : Yamaha भारतीय बाजारातील दुचाकी उत्पादनातील महत्त्वाची कंपनी आहे. नुकतेच कंपनीने आपल्या जुन्या मॉडलच्या स्कूटरमध्ये बदल करून ते नव्याने बाजारात ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे या स्कूटरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञाने सुसज्ज पाहायला मिळत आहे. कार प्रमाणेच अनेक वशिष्ठ या स्कूटरमध्ये आढळतात. Yamaha कंपनीच्या भारतीय बाजारात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या Yamaha AEROX 155 या स्कूटर च्या मॉडेलमध्ये बदल करण्यात आला आहे आणि त्याला ( Yamaha Aerox 155 Version S )या रूपाने बाजारात आणले आहे. या स्कूटरचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते चावीशिवाय सुरू होईल आणि जर चवी स्कूटर जवळ नसेल तर स्कूटर कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार नाही हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे.
Yamaha Aerox 155 Version S
Yamaha Aerox 155 Version S या स्कूटरची वैशिष्ट्ये!
अँटी लोक ब्रेक सिस्टम (ABS)
या स्कूटर ला गती नियंत्रणासाठी 230 मिमी डिस्क ब्रेक आहे. त्यामुळे Aerox 155 Version S या Yamaha Aerox 155 Version S स्कूटरमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन व अनुभव पाहायला मिळतो.
हे पण वाचा FasTag new update; 01 एप्रिल-2024 पासून एक वाहन एक FAST TAG सुविधा सुरू!
चार्जिंग पावर सॉकेट
स्मार्टफोन किंवा कॅमेरा चार्जिंग करण्यासाठी पावर सॉकेट या Yamaha Aerox 155 Version S स्कूटरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Yamaha Aerox 155 Version S चे इंजिन कसे आहे!
- Engine typeL : iquid cooled, 4-stroke, SOHC, 4-valve
- Displacement1: 55 cc
- Bore & stroke: 58.0×58.7mm
- Compression ratio: 11.6:1
- Maximum horsepower: 11.0 kW (15.0 PS) @ 8000 RMP
- Maximum torque: 13.9 N.m (1.4 kgf.m) @ 6500 RMP
- Fuel system: Fuel injection
- Starting system type: Electric starter
Yamaha Aerox 155 Version S चे इलेक्ट्रिकल फिचर्स
Battery | 12V, 6.0 Ah |
Headlight | LED |
Position light | LED |
Brake light/Tail light | LED |
Multi-Function meter unit | Fully digital anti-glare multifunction negative LCD |
Speedometer | Digital |
Tachometer | Digital |
Fuel meter | Digital |
Fuel consumption indicator | Equipped |
Oil change tripmeter | Equipped |
V-belt replacement tripmeter | Equipped (In Electrical) |
Automatic Stop & Start System (SSS) | Equipped |
Traction Control System | Equipped |
Hazard Warning | Equipped |
Smart Motor Generator(SMG) System | Equipped |
Clock | Digital, auto adjust with smartphone connectivity |
VVA | Equipped |
Side stand engine cut-off switch | Equipped |
Y-Connect (Smartphone Bluetooth Connectivity) | Equipped |
Smart Key with Answer Back | Equipped |
हे पण वाचा:Artificial Intelligence, cyber crime ! AI टेक्नॉलॉजी मुळे भारतात सायबर गुन्हात मोठ्या प्रमाणात वाढ ! कोण आहे सायबर गुन्हेगाराच्या निशाण्यावर.
Yamaha Aerox 155 Version S स्कूटरच्या इतर सुविधा!
स्कूटरमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम देण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणेच एलईडी लाईट ब्लूटूथ कनेक्शन चार्जिंग पॉइंट स्टार्ट आणि स्टॉप तंत्रज्ञान व अंडर सीट स्टोरेज ची साईज 25 लिटर आहे. Yamaha कंपनीने या स्कूटरमध्ये इमोबिलायझर फिचर्स देखील दिले आहे जे की आपल्याला कारमध्येच फक्त पाहायला मिळते. यामुळे स्कूटर चोरी जाण्याची किंवा हरवण्याची भीती राहत नाही.
Yamaha Aerox 155 Version S स्कूटरची किंमत
या स्कूटरमध्ये राज्यानुसार आपल्याला किंमतीत वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. शोरूम मध्ये जवळपास दीड लाखाच्या पुढेच या स्कूटर ची किंमत आहे. गुजरात मध्ये 151339 रुपया पासून स्कूटरची किंमतीची सुरुवात होते. कर्नाटक गोवा आणि तेलंगणा या राज्यामध्ये 150600 रू. तर छत्तीसगड पंजाब आणि हिमाचल प्रदेश मध्ये 151400 रू. आणि महाराष्ट्रात गुजरात प्रमाणेच 151339 रू. पासून स्कूटर च्या किंमतीची सुरुवात आपल्याला पाह
Yamaha Aerox 155 Version S कलर कसा आहे
या Yamaha Aerox 155 Version S स्कूटरमध्ये Yamaha कंपनीने ग्राहकांना दोन कलरचे पर्याय उपलब्ध करून दिले आहे त्यामध्ये पहिला आहे रेसिंग ब्ल्यू कलर आणि दुसरा सिल्वर कलर… ही स्कूटर खास Yamaha ब्ल्यू शोरूम मध्ये उपलब्ध आहेत आणि त्या शोरूम मध्ये त्यांची किंमत 1.50 लाख रू सुरू होते.
Yamaha Aerox 155 Version S या स्कूटरचा video पाहण्यासाठी इथे क्लिक करा.